विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडली प्राचीन मूर्ती, 12 ते 13 व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा

विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. या सर्व मूर्ती १२ ते १३ व्या शतकातील असल्याची माहिती मिळत आहे.