पुणे, ११ मे २०२६ : मॅरिएट बॉनवॉयच्या जागतिक स्तरावरील ३० हून अधिक उत्कृष्ट हॉटेल ब्रँड्सच्या पोर्टफोलिओचा भाग असलेले ‘कोर्टयार्ड बाय मॅरियट’ने कोर्टयार्ड बाय मॅरिएट कोची इन्फोपार्कच्या उद्घाटनाची घोषणा केली. कोचीच्या इन्फोपार्क आयटी कॉरिडॉरमधील काक्कनाड येथे असलेले हे हॉटेल, शहरातील प्रमुख व्यापारी केंद्रांना भेट देणाऱ्या व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मुक्काम करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण ठरणार आहे. इन्फोपार्क, स्मार्टसिटी आणि इतर व्यावसायिक भागांना भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी हे हॉटेल उत्तम ठिकाणी असून, त्याचबरोबर कोचीतील सांस्कृतिक स्थळे, खरेदीची ठिकाणे आणि मनोरंजनाच्या ठिकाणांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.
कोर्टयार्ड बाय मॅरिएट कोची इन्फोपार्क काक्कनाड येथे सुरू
By: Editor_Manas
On: Monday, May 11, 2026 2:53 PM
aapka prahar, aapka prahar times, car crash in pune, dahi handi in pune, dahi handi pune, dahi handi pune live, prahaar, prahar, prahar janshakti, prahar protest pune, prahar times, prahar times mumbra, pune, pune car accident, pune dahi handi 2023, pune dahi handi 2024, pune dahi handi live, pune dahi handi utsav, pune dahihandi, pune dahihandi 2023 |, pune handicap protest, pune news, pune prahar protest, pune protest, pune punit balan dahi handi, pune punit balan group dahi handi, pune traffic protest





