दि. १४ जुलै रोजी ‘संत गाथा’ कार्यक्रम

By: Editor_Manas

On: Thursday, July 11, 2024 3:04 PM

Google News
Follow Us

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत  ‘संत गाथा’  हा  कार्यक्रम रविवार,१४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.संत काव्यावर आधारीत शास्त्रीय नृत्यरचना सादर केल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.रसिकांना तो विनामूल्य खुला आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१८ वा कार्यक्रम  आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 23, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 20, 2026