आयकॉनिक व्हाईट एनएच7 विकेंडरच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांची मोठी गर्दी

By: Editor_Manas

On: Monday, March 16, 2026 1:36 PM

Google News
Follow Us

पुणे,16 मार्च 2026 : आयकॉनिक व्हाईट एनएच7 विकेंडरच्या दुसऱ्या दिवशी इंडियन ओशन,आदित्य गादवी आणि किंग यांचे सादरीकरण बघायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली.त्याशिवाय दिव्यम ख्वाब आणि श्रिया राव त्याचबरोबर भरत चव्हाण,गार्वित,हरगुन कौर,प्रियांश,परितोष पांडे,शंका ट्राईब यांनी वैविध्यपूर्ण सादरीकरण केले. 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026