फॅबइंडियाने केली गुढी पाडवा कलेक्शनची घोषणा

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 12:08 PM

Google News
Follow Us

पुणे, १७ मार्च,२०२६: महाराष्ट्रातील नववर्षाचा उत्साहपूर्ण सण गुढी पाडवा जवळ येत असताना, फॅबइंडियाने आपल्या खास गुढी पाडवा कलेक्शनची घोषणा केली आहे. परंपरेत गुंफलेली समृद्धी आणि उत्साह साजरा करण्यासाठी तयार केलेल्या या कलेक्शनमध्ये पुरुष आणि महिलांसाठी आकर्षक पोशाखांची खास निवड आहे. पारंपरिक विणकाम आणि आधुनिक शैली यांचा सुंदर संगम या संग्रहात दिसून येतो.

महिलांसाठीच्या या कलेक्शनमध्ये आकर्षक हँड-ब्लॉक प्रिंट साड्या, सिल्क एम्ब्रॉइडरी कुर्ते, तसेच बनारसी आणि चिकनकारी दुपट्ट्यांची पारंपरिक देखणी झलक पाहायला मिळते. पुरुषांसाठी या संग्रहात विविध प्रकारचे शर्ट, शॉर्ट आणि लॉन्ग कुर्ते, तसेच उत्कृष्ट कारागिरी दर्शवणारे बंधगला जॅकेट्स उपलब्ध आहेत. फॅबइंडियाचे गुढी पाडवा कलेक्शन आता देशभरातील फॅबइंडिया स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन www.fabindia.com⁠  वर उपलब्ध आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now