सोशल तर्फे व्हॉइसेस फ्रॉम द हुड रिपोर्ट

By: Editor_Manas

On: Thursday, April 30, 2026 4:10 PM

Google News
Follow Us

पुणे, ३० एप्रिल २०२६ : सोशल ने व्हॉइसेस फ्रॉम द हुड हा अशा प्रकारचा पहिलाच रिपोर्ट प्रकाशित केला आहे. तरुण भारतीयांना आकार देणारी जीवनशैली,वृत्ती आणि आकांक्षा याचा यामध्ये समावेश आहे. भारतातील १०,००० हून अधिक प्रतिसादकर्त्यांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल, वेगाने बदलणाऱ्या सांस्कृतिक परिदृश्यात तरुण भारतीय सामाजिक जीवन, डिजिटल संस्कृती,मनोरंजन ,प्रवास,नाते संबंध ,करिअर विषयक आकांक्षा याचा मेळ कसे घालत आहेत याचे आकडेवारीवर आधारित सखोल दर्शन घडवते.  

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 23, 2026

August 22, 2026