हॅफले तर्फे महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प

By: Editor_Manas

On: Tuesday, March 3, 2026 4:16 PM

Google News
Follow Us

पुणे, 3 मार्च 2026 : भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाप्रती असलेली आपली वचनबध्दता अधिक दृढ करत व कंपनीच्या दीर्घकालीन स्थानिकीकरण धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत हॅफले ने महाराष्ट्रात नवीन स्थानिक उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.हॅफलेच्या जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळी नेटवर्क मध्ये युरोपमधील उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे.हा प्रस्थापित पाया पुढे नेत भारतातील उत्पादन प्रकल्प हा कंपनीसाठी असलेल्या महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कंपनी उत्पादन विस्तार करेल.प्राथमिक टप्प्यात आधुनिक किचन साठी कार्यक्षम आणि टिकाऊ सोल्युशन्स असलेल्या मॅट्रिक्सबॉक्स प्रिमियम+ या ड्रॉवर सिस्टिम्सच्या श्रेणीचे उत्पादन सुरू होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026