मॅरिएट इंटरनॅशनल लक्झरी डायनिंग सीरिजचे तिसरे सत्र

By: Editor_Manas

On: Monday, May 11, 2026 2:32 PM

Google News
Follow Us

पुणे, 11 मे 2026 : मॅरिएट इंटरनॅशनल लक्झरी डायनिंग सीरिजचे तिसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली अक्रॉस द टेबल ही संकल्पना आहे.2026 सीरिजच्या ठिकाणांमध्ये जे.डब्ल्यू मॅरिएट फू क्यॉक एमरॉल्ड बे रिसॉर्ट ॲन्ड स्पा,द नाका आयलँड,लक्झरी कलेक्शन रिसॉर्ट ॲन्ड स्पा फुकेत,सेंट रेजीस मालदीव्ज वॉमुली रिसॉर्ट मंडापा,रिटझ्‌‍ कार्लटन क्योटो, रिटझ्‌‍ कार्लटन यॉट यांचा समावेश आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now