वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) विंटर फेस्टिव्हलचा समारोप देख बहन -भाग 2 या नाटकाने होणार

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:18 AM

Google News
Follow Us

पुणे, मार्च 2026 : वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) तर्फे आयोजित दुसऱ्या पर्वातील डब्ल्यूओपीए विंटर फेस्टीव्हलचा समारोप समारंभ क्रिएटिसिटी ॲम्फी थिएटर येथे होणार आहे. शनिवार,21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता देख बहन -भाग 2 या नाटकाने विंटर फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. या नाटकामध्ये विनोद,मैत्री आणि धमाल यांचा मेळ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.देख बहन हे एक उत्साही,सुख-दुखाच्या छटा असलेली विनोदी नाटक असून यात आस्था अरोरा,दिलशाद एदिबाम,लिशा बजाज,प्रेरणा चावला,शिखा तलसानिया आणि इतर कलाकारांनी भूमिका साकरल्या आहेत.या नाटकाचे दिग्दर्शन प्रेरणा चावला आणि शिखा तलसानिया यांनी केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026