ऑल न्यू ह्युंदाई वेन्यू आणि वेन्यू एन लाईनला भारत एनसीएपी मध्ये 5 – स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त  

By: Editor_Manas

On: Tuesday, March 31, 2026 4:15 PM

Google News
Follow Us

गुरूग्राम, मार्च 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने आज प्रवासी सुरक्षेबाबत आपली कटिबध्दता अधोरेखित करत एक महत्त्वाच्या कामगिरीची घोषणा केली. ऑल न्यू ह्युंदाई वेन्यू आणि वेन्यू एन लाईन यांना भारत न्यु कार असेसमेंट प्रोग्राम (बीएनसीएपी) अंतर्गत 5 – स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा,नाविन्य आणि गुणवत्ता प्रदान करण्याची ह्युंडाईची वचनबध्दता यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now