Aparv : दैनिक ‘आरंभपर्व’चा जनतेशी नवा संवाद – संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमण्यास सुरुवात!
पुणे (Aparv) | पुण्यातील सिंहगड रोड भागातून सुरू झालेले लोकप्रिय दैनिक ‘आरंभपर्व’ आता महाराष्ट्रभर पसरत आहे. “आरंभ एका नव्या पर्वाचा” या घोषवाक्याने सुरू झालेल्या या वृत्तपत्राने अल्पावधीतच 1,22,570 वाचकांचा विश्वास संपादन केला आहे.
सामान्य जनतेचा आवाज ठरलेले ‘आरंभपर्व’ आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागामध्ये वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार नेमण्याची मोहीम राबवत आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीस प्रेस आयकार्ड आणि नियुक्ती पत्र दिले जाणार असून सर्व तरूण युवकांना तसेच इच्छुकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.
पात्रता :
समाजसेवेची आवड
जनसंपर्काची क्षमता
स्मार्टफोन असणे अनिवार्य
सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक
“गाव तेथे वार्ताहर” हे धोरण राबवत दैनिक ‘आरंभपर्व’ जनतेच्या हक्कासाठी आणि जनहितासाठी सज्ज झाले आहे. आपल्या भागातील बातम्या, समस्या, यशोगाथा आणि स्थानिक पातळीवरील घडामोडींना आता जागा मिळणार आहे एका सशक्त व्यासपीठावरून.
इच्छुकांनी 7276314142 / 9284559577 / 8605284272 या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा किंवा aparvinfo@gmail.com या ईमेलवर आपली माहिती पाठवावी.
‘आरंभपर्व’ – आपल्या गावाचा आवाज, आपल्या हक्काचा मंच!