रणवीर सिंगने ने केली व्हिक्स की गोली अब हो गयी है बडीची घोषणा

पुणे १३ जून २०२४:  सुपरस्टार पावरहाऊस असलेल्या रणवीर सिंग ने आज व्हिक्सची ‘सबसे बड़ी खबर’-‘व्हिक्स की गोली अब हो गयी है बड़ी’ जाहीर केली असून प्रथमच भारतातील आयकॉनिकत्रिकोणी असाव्हिक्स कफ ड्रॉप्स मध्ये प्रथमच डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. हा बदल जवळजवळ दोन दशकांनंतर पुन्हा करण्यात आला आहे.

पीॲन्डजी इंडिया च्या कन्झ्युमर हेल्थकेअर चे कॅटेगरी लीडर साहिल सेठी म्हणाले  “ अनेकभारतीय पिढ्यांना खिच खिच मुक्त आवाज देणार्‍या लोकांना “व्हिक्स की गोली लो, खिचखिच दूर करो”हे जिंगल लगेच भूतकाळात घेऊन जाते. ग्राहकांना काय हवे हे जाणून घेण्याची आणि त्याच बरोबर उत्पादनाच्या फॉर्म्युलेशनसह पॅकेजिंग मध्ये बदल करण्याची आमची परंपरा सुरु ठेवत आम्ही दशकातील सबसे बडी खबर देतांना खूपच उत्साही आहोत. भारताच्या आयकॉनिक त्रिकोणी व्हिक्स कफ ड्रॉप्स ची पहिली अशी डबल पावर्ड ट्रान्सफॉर्मेशन ने युक्त व्हिक्स डबल पावर कफ ड्रॉप्सची सुरुवात आम्ही करत आहोत. घशाची जळजळ आणि खोकल्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकणाऱ्या त्यांच्या पसंतीच्या कफ ड्रॉपच्या मोठ्या आकारात ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे तयार केलेले अशी आमची नवीन ‘विक्स डबल पॉवर कफ ड्रॉप्स’ ही बड़ी गोली बडी राहत देते.

आता विक्स की गोली खाओ, बडी राहत पाओ.”