Pune Crime : पत्नीसोबतचा वाद, तरुणाने पोलिस चौकीसमोर केले स्वतःवर ब्लेडने वार; पुण्यातील घटना

पुणे : (Pune Crime) पती-पत्नीच्या वादातून तरुणाने पोलिस चौकीसमोर येऊन ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Criminal Laws Notification : तीन नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशभरात होणार लागू; सरकारनं काढलं नोटिफिकेशन

ही घटना शुक्रवारी (दि. २३) फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर घडली. सलमान अत्तार, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून, उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

Gautami Patil : कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, जाणून घ्या काय आहे नाव…

अधिक माहितीनुसार, सलमानची दोन लग्नं झाली असून, त्याच्यासोबत एकच पत्नी राहते. दारू पिल्यानंतर त्याने तिलाही मारहाण केली होती. त्याच रागातून पत्नी गणेश पेठेत माहेरी निघून गेली.

पुणे : रिंगरोडबाबत मोठा निर्णय : आचारसंहिता काळात भूसंपादन करायचे की नाही? विभागीय आयुक्तांनी दिला ‘हा’ आदेश

मात्र, पत्नी मीसिंग असल्याची तक्रार घेऊन सलमान पोलिस चौकीत गेला. तिथे पोलिसांनी त्याच्या पत्नीला फोन लावला असता, तिने माहेरी गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याच रागातून त्याने शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर स्वतःवर ब्लेडने वार आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

BIG NEWS : पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग, एकदिवस…