मृत पेशंटला ठेवले व्हेंटिलेटरवर? पूर्व हवेलीतील हॉस्पिटलचा ‘महान’ प्रताप; पैसे उकळण्यासाठी पेशंटच्या जिवाशी होतोय का खेळ?

बीपी लो झाला असल्याने पेशंटला ऍडमिट केले असता १८ दिवस पेशंट आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले. १९ व्या दिवशी पेशंटला जास्त झाले असता दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. दुसऱ्या हॉस्पिटलला नेले असता पेशंटचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

मग खरोखरचं पेशंट व्हेंटिलेटरवर जिवंत होता का? असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.

LONIKALBHOR : मांजरी उप बाजारात संचालकांच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध (Video)