अवैद्य विद्युत केबल खोदाई केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेने ठोठावला साडेनऊ लाखांचा दंड 

कात्रज येथील महावीरनगर येथील स.नं. २२/१/४४ येथे अवैद्य विद्युत केबल खोदाई केल्याप्रकरणी जी. एस. कन्ट्रक्शनच्या स्मिता रमेश शहा यांच्यावर पुणे महानगरपालिकेने ...
Read more

SNBP sweep cricket titles

PUNE, July 2024: SNBP, Chikili and SNBP, Rahatni proved to be a dominant force and between themselves won all four titles ...
Read more

७५ वर्ष पूर्ण: हिताची एनर्जी भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला आकार देत आहे

पुणे, जुलै २०२४: पुण्‍यामध्‍ये एनर्जी अँड डिजिटल वर्ल्‍डचा प्रवेश दक्षिण व पूर्वेकडील यशस्‍वी मोहिमेनंतर एनर्जी अँड डिजिटल वर्ल्‍ड (ईडीडब्‍ल्‍यू) २०२४ ...
Read more

गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सने गुडनाइट लिक्विड व्हेपोरायझरमध्ये पेटंट असलेले आणि डासांपासून संरक्षण करणारे भारतातील पहिले स्वदेशी विकसित मॉलिक्युल केले सादर

Pune, जुलै, २०२४: डासांपासून होणाऱ्या आजारांविरुद्धच्या लढाईत भारताने वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) मधील शास्त्रज्ञांनी ...
Read more

‘टाटा केमिकल्सने सुरु केले मुळशीतील पहिले उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ 

मुळशी, जुलै, २०२४: टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) या टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक ...
Read more

पॅन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे “सबका साथ सबका विकास” उपक्रमाचे यश साजरे

पॅन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, गुजरात येथील एक अग्रगण्य स्वच्छता उत्पादन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.  चिराग पान यांच्या ...
Read more

Tata Power strengthens its nationwide e-bus charging network with high-capacity fast charging points

National, June, 2024: Tata Power Renewable Energy Limited (TPREL), a subsidiary of the Company, one of India’s largest integrated renewable energy ...
Read more

टाटा पॉवरने उच्च क्षमता असलेले वेगवान चार्जिंग पॉईंट्स बसवून देशभरातील ई-बस चार्जिंग नेटवर्क मजबूत केले

राष्ट्रीय, जून, २०२४:  भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत वीज कंपन्यांपैकी एक आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना चार्जिंग सेवा पुरवणारी कंपनी टाटा पॉवरने प्रमुख महानगर भागांमध्ये ८५० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स तैनात करून देशामध्ये ई-मोबिलिटीच्या दिशेने सुरु असलेल्या परिवर्तनाचे नेतृत्व करणे सुरु ठेवले आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगलोर, जम्मू, श्रीनगर, धारवाड, लखनौ आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये ३० पेक्षा जास्त बस डेपोंमध्ये चार्जिंग पॉईंट्स लावण्यात आले आहेत. टाटा पॉवरने देशभरातील २३०० पेक्षा जास्त सार्वजनिक ई-बसेसना सक्षम केले आहे. या प्रचंड मोठ्या चार्जिंग नेटवर्कमुळे १ लाख टनांपेक्षा जास्त टेलपाईप कार्बन डाय ऑक्साईड चे उत्सर्जन रोखले जात आहे. टाटा पॉवरने देशभरामध्ये विविध बस डेपो डिझाईन व तयार केले आहेत. टाटा पॉवरच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १८० ते २४० किलोवॅट रेन्जमधील उच्च क्षमतेचे वेगवान चार्जर्स आहेत, जे सरासरी १ ते १.५ तासांमध्ये चार्जिंग करू शकतात. वेगवान चार्जिंग क्षमतांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसच्या संचालनविषयक गरजा पूर्ण होण्यात मदत मिळते. टाटा पॉवरचे सर्वात जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स दिल्लीमध्ये आहेत, त्यापाठोपाठ मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, जम्मू आणि श्रीनगरमध्ये कंपनीने ईव्ही चार्जिंग पॉईंट्स बसवले आहेत. ई-मोबिलिटीचा स्वीकार केला जावा यासाठी प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे.  विविध ओईएम ऑपरेटर्ससोबत हातमिळवणी करून आणि विविध राज्य सरकारांच्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्सना सेवासुविधा पुरवून वेगाने आगेकूच करत आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी टाटा पॉवरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सेवासुविधा पुरवल्या आहेत, ग्राहकांना सर्वोत्तम चार्जिंग अनुभव मिळेल याची काळजी घेतली आहे, कामे वेळेत पूर्ण करून ग्राहकांना सर्वसमावेशक ऑपरेशन आणि मेन्टेनन्स सेवा पुरवण्यावर भर दिला आहे. व्यवसायाचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र तसेच नियामक ना हरकत मंजुऱ्या पुरवण्यासारख्या सेवा देखील टाटा पॉवर देते. भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांना अनुसरून, टाटा पॉवर २०४० पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. देशामध्ये सुरु असलेल्या हरित ऊर्जा परिवर्तनामधील आघाडीची कंपनी म्हणून टाटा पॉवरने हरित ऊर्जा उपाययोजनांची सर्वसमावेशक श्रेणी प्रस्तुत केली आहे, यामध्ये रुफटॉप सोलर, होम ऑटोमेशन, स्मार्ट मीटरिंग आणि ईव्ही चार्जिंग यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सस्टेनेबल जीवनशैली स्वीकारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी देखील टाटा पॉवर प्रयत्नशील आहे. ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ या टाटा पॉवरच्या अभियानामुळे ही बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. या अभियानामध्ये हरित ऊर्जा उपाययोजना स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याचे तसेच सस्टेनेबिलिटीचे रूपांतर जनमोहिमेमध्ये करण्याचे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे. 
Read more

फॅटी लिव्हर दिना निमित्त, फॅटी लिव्हर रोगाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी रूबी हॉल क्लिनिकचा पुढाकार

पुणे, जून २०२४: फॅटी लिव्हर रोग, जो यकृतात जास्त प्रमाणात चरबी साचल्यामुळे होतो, तो भारतात अधिकाधिक सामान्य होत चालला आहे. ...
Read more

Immediate ban on the film ‘Maharaj’ for defaming Hindu saints and sects.

India is known as the land of sages and saints who have spread Indian culture, religion, knowledge, art, civilization, virtues, ...
Read more