टाटा एआयए लाईफचा नवा टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड

मुंबई, मार्च २०२४:  भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड लॉन्च केला आहे. हा फंड भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठीच्या संधींचे द्वार ग्राहकांसाठी खुले करत आहे. एनएफओ ३१ मार्च २०२४ पर्यंत खुली राहील. एनएफओ कालावधीत युनिट्स १० रुपये प्रति युनिट एनएव्हीवर प्रस्तुत केले जातील. रायजिंग इंडिया फंड अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल, ज्या आत्मनिर्भर भारताच्या घोडदौडीला वेग मिळवून देत आहेत. यामध्ये पायाभूत सोयीसुविधा, उत्पादन, बँकिंग, डिजिटल, संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. हा फंड विविध मार्केट कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि सेक्टर एग्नोस्टिक असेल, ज्यामुळे फंड मॅनेजर भारताच्या विकास इंजिनाला चालना देणाऱ्या विविध संधींचा लाभ घेण्यात सक्षम बनतील. टाटा एआयएचे पॉलिसीधारक या फंडमध्ये अनेक विविध उत्पादनांमार्फत गुंतवणूक करू शकतात, यामध्ये प्रो-फिट, परम रक्षक, परम रक्षक प्लस, परम रक्षक II, परम रक्षक आरओपी, परम रक्षक IV, परम रक्षक प्रो, परम रक्षक एलिट यांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना जीवन विमा कव्हरच्या संरक्षण घेऊन आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याबरोबरीनेच इक्विटीच्या दीर्घकालीन वृद्धी क्षमतेचे लाभ मिळवण्याची अनोखी संधी देखील मिळते. हल्लीच्या काही वर्षात टाटा एआयए लाईफने युनिट लिंक्ड उत्पादनांच्या विविध पोर्टफोलिओसह गुंतवणुकीच्या नवीन संधी सातत्याने प्रदान केल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांनी सातत्याने बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे आणि अधिक चांगला परतावा मिळवून दिला आहे. खाली दिलेला तक्ता टाटा एआयए युलिपची कामगिरी दर्शवतो. आत्मनिर्भर बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताने विशेष धोरण अवलंबिले आहे. भारताच्या या धोरणाचे पाच आधारस्तंभ आहेत – अर्थव्यवस्था, पायाभूत सेवा, यंत्रणा, लोकसंख्या आणि मागणी. आत्मनिर्भर उपक्रम चालवत भारत जगभरातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, ज्यामध्ये देशांतर्गत आर्थिक संपत्तीमध्ये प्रभावी वाढ होत आहे, रोजगार संधी वाढत आहेत, युवकांच्या रोजगार क्षमतांचा विकास होत आहे आणि इक्विटी मार्केटमध्ये लक्षणीय वृद्धी होत आहे, त्यामुळे ग्लोबल पॉवरहाऊस हे भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. वेगाने वाढत असलेला मध्यम वर्ग आणि खूप मोठ्या औद्योगिक क्षेत्रासह भारतात अनेक गुंतवणूक संधी निर्माण होत आहेत व आपला देश शाश्वत वृद्धीसाठी सज्ज आहे.
Read more

पुण्यातील तज्ज्ञ डॉ. प्राची साठें याना क्रिटिकल केअर मेडिसिनमधील अमूल्य योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

पुणे, मार्च २०२४: क्रिटिकल केअर मेडिसिनमधील प्रतिष्ठित तज्ज्ञ डॉ. प्राची साठे यांना कोलकाता येथे झालेल्या क्रिटीकेअर २०२४ परिषदेत गंभीर आजारातील ...
Read more

दिव्यांग कल्याणासाठी प्रयत्नशील : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी ‘हाक दिव्यांगांची साथ लायन्सची’ उपक्रमांतर्गत लायन्स क्लबतर्फे दिव्यांगांना २६ व्हीलचेअर्सचे वाटप

पुणे : “सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिव्यांगासाठी लायन्स क्लबकडून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिव्यांगांसाठीच्या योजना ...
Read more

ॲक्सिस बँकेने केली कला, हस्तकला आणि साहित्यासाठी संपूर्ण भारतातील स्पर्धा SPLASH च्या विजेत्यांची घोषणा

राष्ट्रीय, 20 मार्च 2024: ॲक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. बँकेने संपूर्ण भारतात घेतलेल्या ...
Read more

पंजाबमधील होशियारपूरमध्ये जगातील सर्वांत मोठा एकात्मिक ट्रॅक्टर उत्पादन कारखाना

Honble-Punjab-CM-at-the-new-plant-foudation-stone-ceremony
पुणे : भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर निर्यात ब्रॅण्ड सोनालिका ट्रॅक्टर्स पंजाबमधील आघाडीच्या ओईएम्समध्ये गणला जातो. जगातील सर्वांत मोठा ट्रॅक्टर उत्पादन कारखाना सुरू करून ...
Read more

Holi-Proof Your Hair

Embracing vibrant festivities like Holi or experimenting with new hair colours can be an exhilarating way to showcase your personality. ...
Read more

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’

पुणे : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ वितरण ...
Read more

इंदूरमध्ये सावा हेल्थकेअरचा नवीन मैन्युफैक्चरिंग प्लांट, देणार रोजगाराच्या संधींना चालना

Indore-Plant-
पुणे  :    इंदूर हे फार्मास्युटिकल उद्योगातील अत्याधुनिक उत्पादन सुविधेसह सावा हेल्थकेअर लिमिटेड, फार्मास्युटिकल उद्योगातील अग्रगण्य नाव आणि श्वसन विभागातील एक ...
Read more

महाराष्ट्रातील विणकर समाज आर्थिक विकास महामंडळास शासनाची मंजूरी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले महायुती सरकारचे आभार

पिंपरी : राज्यातील महायुती सरकारने विणकर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आर्थिक उन्नतीकरीता स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाला मंजूरी दिली ...
Read more

आर्थिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी आशिषकुमार चौहान यांचे मोलाचे योगदान

पुणे: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन ...
Read more