आयकॉनिक व्हाईट एनएच7 वीकेंडर 2026 ला मोठा प्रतिसाद

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 4:24 PM

Google News
Follow Us

पुणे,17 मार्च 2026 : पुण्यात महालक्ष्मी लॉन्स येथे पार पडलेल्या आयकॉनिक व्हाईट एनएच7 वीकेंडर 2026 या तीन दिवसीय कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.तब्बल 20 हजारोंहून अधिक लोकांनी याचा आनंद घेतला. याचे आयोजन नॉडविन गेमिंग तर्फे झी लाईव्हच्या सहकार्याने करण्यात आले होते.त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय कलाकारांचा सहभाग होता.70 हून अधिक कलाकारांनी विविध संगीत प्रकारांमध्ये आपले सादरीकरण केले. 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026