भारत, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तीन सदस्यांना लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय तर्फे तीन दशलक्ष पॉईंटस

By: Editor_Manas

On: Wednesday, April 1, 2026 4:31 PM

Google News
Follow Us

पुणे, 2026 :  मॅरिएट इंटरनॅशनलचा पुरस्कार प्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम असलेल्या मॅरिएट बॉनवॉय तर्फे लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय उपक्रमांर्तगत एक दशलक्ष पॉईंटस जिंकण्याची संधी भारत,जपान आणि दक्षिण कोरिया येथील सदस्यांना देत आहे.प्रत्येक स्थानिक उपक्रमांर्तगत आघाडीच्या टी कंपनी असलेल्या दिलमाह बरोबर तयार केलेल्या लिमिटेड एडिशन टी ब्लेंडस आणि कॅनिस्टर्स असलेले 300 लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय ब्लाईंड बॉक्सेस प्रत्येक बाजारपेठेत उपलब्ध असतील.प्रत्येक बॅचमध्ये एक गोल्डन टंबलर लपवलेला असेल.ज्याला तो सापडेल त्याला एक दशलक्ष मॅरिएट बॉनवॉय पॉईंटस मिळतील.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 19, 2026

July 19, 2026

July 19, 2026

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026