केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी सदाफुले परिवाराची सांत्वन पर भेट घेतली

By: Editor_Manas

On: Sunday, March 29, 2026 12:24 PM

Google News
Follow Us

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले यांच्या मातोश्री विमल सदाफुले यांचे 18 मार्च रोजी दुःखद निधन झाले. सदाफुले परिवाराची विचार पूस करण्या करिता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांनी काळवश विमल सदाफुले यांच्या पुण्यानुमोदन दिनाच्या दिवशी सदाफुले परिवारची येरवडा येथील राहत्या घरी सांत्वन पर भेट घेतली. शाम सदाफुले यांच्या वडिलांची आठवले साहेबांनी आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, सरचिटणीस महिपाल  वाघमारे, नगरासेविका हिमाली कांबळे, निलेश आल्हाट, जयदेव रंधवे, सुधीर वाघमोडे, संतोष आरडे व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now