भारतातील फ्लेक्झिबल ऑफिस स्टॉक ने ओलांडला 100 दशलक्ष चौरस फुटांचा टप्पा – फिक्की – सीबीआरई रिपोर्ट

By: Editor_Manas

On: Wednesday, March 25, 2026 4:17 PM

Google News
Follow Us

पुणे, 25 मार्च 2026 : भारतातील फ्लेक्झिबल ऑफिस स्टॉक ने 100 दशलक्ष चौरस फुटांचा टप्पा ओलांडला आहे. 2020 ते 2025 या कालावधीत एकूण उपलब्ध जागेमध्ये (इनव्हेंट्री) तिप्पट वाढ झाली असून हा आकडा 110 ते 114 दशलक्ष चौरस फुटापर्यंत पोहचला आहे. फिक्की इंडिया फ्लेक्झिबल वर्कस्पेस समिट 2026 या परिषदेत फिक्की आणि सीबीआरई यांचा फ्लेक्स – प्लोजन : इंडियाज फ्लेक्झिबल वर्कस्पेसेस एरा हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार गेल्या 5 वर्षांत उपलब्ध जागांमध्ये 23 ते 25 टक्के चक्रवाढ वार्षिक दराने (सीएजीआर) वृध्दी झाली आहे.

अतुलनीय व्याप्ती,किफायतशीरपणा आणि वाढती संस्थात्मक परिपक्वता या वैशिष्टयांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या फ्लेक्झिबल वर्कस्पेस बाजारपेठांपैकी एक म्हणून उदयास आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026