दै. ‘आरंभ पर्व’तर्फे ओळखपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू – वार्ताहरांनी माहिती तात्काळ पाठवावी

By: Editor_Pratik

On: Sunday, May 4, 2025 2:55 PM

aparv logo
Google News
Follow Us

दै. ‘आरंभ पर्व’तर्फे ओळखपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू – वार्ताहरांनी माहिती तात्काळ पाठवावी

पुणे : दैनिक ‘आरंभ पर्व’च्या कार्यक्षम आणि गतिमान वृत्तसेवेचा अविभाज्य भाग असलेल्या सर्व वार्ताहरांसाठी एक महत्त्वाची सूचना.

संपादकीय विभागातर्फे २०२५ सालासाठी नवीन ओळखपत्रे (ID Cards) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत राज्यातील व विविध जिल्ह्यांतील वार्ताहरांनी आपली माहिती सादर करणे अत्यावश्यक आहे.

प्रत्येक वार्ताहराने पुढील माहिती पाठवणे आवश्यक आहे.

संपूर्ण नाव :

कार्यरत तालुका/शहर :

मोबाईल क्रमांक :

पासपोर्ट साईज फोटो (नुकताच काढलेला, स्पष्ट प्रत) :

ईमेल आयडी (असल्यास) :

आधार क्रमांकाची छायांकित प्रत (ओळख पटविण्याकरिता) :

दैनिक ‘आरंभ पर्व’मध्ये कार्यरत असल्याचा कालावधी :

रक्तगट :

वरील माहिती पुढील अधिकृत माध्यमांवर पाठवावी.

ई-मेल : aparvinfo@gmail.com

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक : ७२७६३१४१४२

सदर माहिती सात दिवसांच्या आत पाठवावी. विलंब झाल्यास ओळखपत्र वितरणात अडथळा निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.

संपादीक सौ. सुरेखा सावंत-मते म्हणाल्या की, ही प्रक्रिया केवळ ओळखपत्र वितरणापुरती मर्यादित नसून, वार्ताहरांची अधिकृत नोंदणी, त्यांचे पत्रकारितेतील हक्क, व कार्यपद्धती अधिक ठोस व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. नवीन ओळखपत्रामुळे वार्ताहरांना वृत्त संकलनाच्या कामात अधिकृतता, सुलभता आणि विश्वासार्हता लाभेल.

कोणतीही शंका, अडचण किंवा अतिरिक्त माहिती आवश्यक असल्यास कृपया संपादकीय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.

श्री. प्रतिक गंगणे (व्यवस्थापकीय संपादक, पुणे) : ७२७६३१४१४२

श्री. लक्ष्मण साबळे (निवासी संपादक, पुणे) : ८६०५२८४२७२

अभिषेक मरगळे (मार्केटिंग हेड, पुणे) : ९३५९४२१९०९

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 23, 2026

March 22, 2026

March 22, 2026

March 22, 2026

March 21, 2026

March 21, 2026