बीआयसी सेलो तर्फे फाऊंटन पेन्सची के सीरिज सादर

पुणे : बीआयसी सेलो ने नुकतेच बहुप्रतिक्षित के – पॉप आणि के – ड्रामा फाऊंटन पेन्स सादर केले आहेत.बीआयसी सेलो ने हे अद्वितीय फाऊंटन पेन्स रूपये 50 इतक्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून दिले आहेत.