मराठी चित्रपट ‘डिअर लव्ह’ २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शीत

By: Editor_Manas

On: Wednesday, May 15, 2024 11:56 AM

Google News
Follow Us

पुणे , १५ मे २०२४ : ए. एस. के. फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट डिअर लव्ह‘ येत्या २४ मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केले असूनया चित्रपटात अमरनाथ खराडेकिरण ढाणेयशोधन गडकरीअभिषेक वेर्णेकरलक्ष्मी विभूतेराहुल जगताप आदी कलाकरांनी काम केले आहे.

या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल-स्वप्निल यांचे असून गायक शंकर महादेवनआनंदी जोशीहर्षवर्धन वावरेस्वप्निल गोडबोले‘ तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील अॅलन प्रितम यांनी दिले आहे.

डिअर लव्ह‘ हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेमकथेवर आधारीत नसूनस्वप्नप्रेम आणि नातेसंबंध यावर बेतलेला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणसांगलीसातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. अमरनाथ खराडेकिरण ढाणे यांनी यापूर्वी लागिर झालं जी‘ या टी.व्ही. मालिकेत भूमिका साकारल्या आहेतत्यानंतर त्यांनी अनेक टि. व्ही. मालिकाजाहिरातीतसेच चित्रपटात भूमिका केल्या आहेत. तसेच ऋषिकेश तुराई यांनी वेड हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026