पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कडून दिला जाणारा उत्कृष्ट शोधनिबंधासाठीचा राष्ट्रीय स्तरावरील ‘आयआयए अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन आर्किटेक्चर ‘ हा पुरस्कार येथील ज्येष्ठ आर्किटेक्ट डाॅ. अभिजीत नातू यांना मिळाला आहे. मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् तर्फे नुकत्याच आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.’जनसामान्य लोकांमधे वास्तुकले विषयीची जाण व दृष्टिकोन ‘ हा संशोधनाचा विषय होता.डाॅ. नातू हे पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.प्राथमिक फेरीतील भारतभरातून आलेल्या शोधनिबंधातून ४ निवडण्यात आले. या ४ शोधनिबंधांचे सादरीकरण तज्ज्ञांसमोर झाले . त्यातून एक पुरस्कारासाठी निवडण्यात आला.
डॉ. अभिजित नातू यांना आर्किटेक्ट एक्सलन्स अॅवार्ड
By: Editor_Manas
On: Wednesday, April 3, 2024 4:46 PM
28 years women raped in pune, 28 yr girl raped in pune, aapka prahar times, gang rape in pune, maharashtra, maharashtra budget, maharashtra news, marathi news, mi honar superstar star pravah, narayan rane, narayane rane, prahaar, prahaar.in, prahaarnews live, prahar, prahar times, pune, pune case, pune girl raped, pune rape case, pune rape news, pune women raped, pwd preparation, rape case in pune, rape in pune, star pravah serial, women raped in pune





