केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च
पुणे, १६ एप्रिल २०२४ : केएसबी पंपांचे अधिकृत वितरक महावीर एंटरप्रायझेस (सचिन चंगेडिया) यांनी हॉटेल प्राईड मध्ये असोसिएट डीलर्स कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या परिषदेचा ...
Read more
हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा सन्मान
पुणे : ध्रुव आय टी कंपनी, फोर पोल्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशन च्या सहकार्याने ...
Read more
लेटेस्ट इलेक्ट्रिक कार पंच ईवीवर डिस्काऊंट; पंच ईवी खरेदी कराची आहे हि भारी संधी!
टाटा मोटर्सने आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक कार पंच ईवीवर डिस्काऊंट जाहीर केलाय. इलेक्ट्रिक पंचला कमी किंमतीत विकत घेण्याची ही चांगली संधी ...
Read more
अवैध रित्या गांजा जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक
अवैध रित्या गांजा जवळ बाळगाऱ्या आरोपीस आळेफाटा पोलीसांनी छापा टाकून ताब्यात घेत ५,३५,९५०/- रू किंमतीचा गांजा केला जप्त केला. आळेफाटा ...
Read more
डेंग्यूपाठोपाठ आता स्वाईन फ्लूचेही संकट; या जिल्ह्यात चुकून हि जाऊ नका!
नाशिक : डेंग्यूपाठोपाठ शहर जिल्ह्यावर आता स्वाईन फ्लूचेही संकट कोसळले आहे. सिन्नर तालुक्यातील दातली गावातील ६३ वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान ...
Read more
जनावरांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढली; पण…
नाशिक : झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील दूगाव येथे घडली. जनावरांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढली ...
Read more
टाटा पॉवरच्या इव्ही चार्जिंग नेटवर्कने १० कोटी हरित किलोमीटरचा टप्पा पार केला
National, 15 एप्रिल, २०२४: भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्युशन्स पुरवणाऱ्यांपैकी एक, टाटा पॉवरने सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक, बस/फ्लीट आणि संपूर्ण भारतातील होम चार्जर विभागात १० कोटी (१०० मिलियन) हरित किलोमीटरपर्यंत वीज पोहोचवणारी पहिली इव्ही चार्जिंग सोल्युशन्स पुरवठादार बनण्याचा मान मिळवला आहे. हे यश देशभरात शाश्वत मोबिलिटी सुविधांना प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. वर्ष २०३० पर्यंत देशात होत असलेल्या वाहनांच्या एकूण विक्रीपैकी ३०% विक्री इलेक्ट्रिक वाहनांची असावी हे उद्दिष्ट घेऊन भारताने पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे व्हिजन आखले आहे. FAME आणि नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन यासारख्या योजनांच्या माध्यमातून इ-मोबिलिटीला चालना दिली जात आहे. इव्ही चार्जिंग सुविधांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन या परिवर्तनासाठी पायाभूत आवश्यकता म्हणून टाटा पॉवरने इझी चार्ज या नावाने आपल्या नेटवर्कमध्ये ८६००० पेक्षा जास्त होम चार्जर, ५३०० पेक्षा जास्त सार्वजनिक, निम-सरकारी आणि फ्लीट चार्जिंग पॉईंट्ससह ५३० शहरांमध्ये ८५० पेक्षा जास्त बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश केला आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे चार्जर हायवे, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, कार्यालये, गृहसंकुले इत्यादी वेगवेगळ्या आणि भरपूर वाहतूक असलेल्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. टाटा पॉवरचे हे प्रयत्न भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वेगवान वाढीला पूरक ठरत आहेत. उद्योगक्षेत्रातील एका अनुमानानुसार, वर्ष २०३० पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री १ कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. टाटा पॉवर, देशभर पसरलेल्या आपल्या नेटवर्कसह या परिवर्तनामध्ये सर्वात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सेवांच्या मागणीतील वाढीबरोबरीनेच टाटा पॉवर आरएफआयडी कार्डसारख्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ग्राहककेंद्री सुविधा आणत आहे. या कार्डमार्फत वायरलेस पेमेंट करून इव्ही मालक खूपच सहजपणे tap.charge.go करू शकतात. शून्य उत्सर्जन मोबिलिटीप्रती अतूट निष्ठेचे पालन करण्यासाठी टाटा पॉवरला ‘शून्य इन्फ्रास्ट्रक्चर चॅम्पियन’ हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. नुकताच नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक शून्य फोरममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीती आयोगाने २०२१ साली सुरु केलेल्या शून्य – झिरो पोल्युशन मोबिलिटी कॅम्पेनने अनेक महत्त्वपूर्ण भागीदारींना प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये भारत सरकारचा नागरिकांना सहभागी करून घेणारा, जोडून ठेवणारा मंच MyGov आणि जवळपास २०० उद्योग भागीदार आहेत. या भागीदारींमध्ये सहभागी होऊन इ-कॉमर्स आणि खाद्य वितरण कंपन्या, राईड-हेलिंग सेवा, वाहन उत्पादक, फ्लीट एग्रीगेटर्स, पायाभूत सेवासुविधा प्रदान करणे आणि फायनान्सर इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टिममध्ये शुद्ध मोबिलिटी इकोसिस्टिमला आकार देण्यात सहायक भूमिका बजावत आहेत.
Read more
आंबेडकर जयंतीनिमित्त बावधनमध्ये चार दिवसीय ‘भीम फेस्टिवल’
पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, अखिल बावधन विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ...
Read more
Goodbye Commuting Woes: Rapido Guarantees Instant Lowest Price Cabs and Autos
New Delhi, 15 April, 2024: This IPL season, Rapido, a leading ride-hailing company operating in over 100 cities nationwide, is rolling ...
Read more
TCS Announces New Delivery Center in Londrina, Brazil
LONDRINA | MUMBAI, April 15, 2024: Tata Consultancy Services (TCS) (BSE: 532540, NSE: TCS), a global leader in IT services, consulting, and ...
Read more