हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करण्याची हिंदुत्वनिष्ठांची प्रतिज्ञा !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा अशी एकमुखी मागणी करा – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती हडपसर – हलाल जिहाद,लव्ह जिहाद, ...
Read more
हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम

राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ मोहिमेची विविध माध्यमांतून व्यापक यशस्वी सांगता! पुणे – राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. ...
Read more
प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकदा पदयात्रा’ !

कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष ! प्रयागराज – अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला २२ जानेवारी २०२५ रोजी एक ...
Read more
महाकुंभमेळ्यात काश्मीर आणि बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांसंबंधी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन!

बांगलादेश व काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्रीचंद्रोदय मंदिर, वृंदावन प्रयागराज – महाकुंभमेळ्यासाठी ...
Read more
प्रयागराज येथील कुंभमेळा निमित्त

कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व! कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे, जो भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिकतेच्या समृद्धीचे ...
Read more
आळंदी येथील अधिवेशनात वारकर्यांचा ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार !

हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी ! – प.पू. गोविंददेव गिरी, कोषाध्यक्ष, श्रीराम ...
Read more
हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम !

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’! पुणे – त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदु बांधवांनी यावर्षीही ...
Read more
देवता, राष्ट्रपुरुष आणि श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणार्या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकावर बंदी आणा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाविरोधात हिंदु जनजागृती समितीची वाशी (नवी मुंबई) पोलिस ठाण्यात तक्रार ! ‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे ...
Read more
विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावे – हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे भोर,पारगाव,मंचर,सिंहगड रस्ता,हडपसर आदींसह ८ ठिकाणी विशाळगड अतिक्रमणमुक्ती साठी मूकनिदर्शने ! पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे ...
Read more
1 ऑगस्ट – लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने ……

राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन ...
Read more