सुजलॉनला 9 महिन्यांत ऑयस्टर रिन्यूएबलकडून दुसऱ्यांदा ऑर्डर

सुजलॉन
201.6 मेगावॅटच्या या नव्या ऑर्डरसह, सुजलॉनची एकूण ऑर्डर बुकिंग सर्वाधिक 5.7 गिगावॅटपर्यंत पोहोचली. सुजलॉन ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा नवीकरणीय ...
Read more