#Whatsapp : आता फुकटात नाही वापरता येणार Whatsapp फीचर, 2024 मध्ये द्यावे लागणार पैसे

#Whatsapp : व्हॉट्सअॅप आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतो. जगभरातील अब्जावधी लोक दररोज व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी संवाद साधतात. ...
Read more
BIG NEWS : जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

BIG NEWS : मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील ...
Read more
BIG NEWS : ठाकरे गटाला मोठा धक्का…; आगामी निवडणुकीवर मोठ्या परिणामाची शक्यता

एरंडोल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ...
Read more
Siddharth Bhokare : राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडीया प्रदेशाध्यक्ष पदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड

पुणे (प्रतिक गंगणे) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ...
Read more
Accident : लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात… दीड वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू तर…

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला आहे. तवेरा गाडीला भीषण अपघात झालाय. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर सहा ...
Read more
क्या बात है… ३१ डिसेंबरसाठी सर्वात मोठा निर्णय; रात्रभर…

क्या बात है… ३१ डिसेंबरसाठी सर्वात मोठा निर्णय; रात्रभर… मुंबई : राज्यभरात सध्या नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. नाताळच्या ...
Read more
गुन्हेगाराने पोलिसांवर सोडले कुत्रे

पुणे : दहशत माजविल्याप्रकरणी रिहे (ता. मुळशी) येथील सराईत गुन्हेगाराला पौड पोलिसांनी अटक केली. मंगेश नामदेव पालवे (वय ३२, रा. ...
Read more
#BIG NEWS Ajit Pawar : अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार?

मुंबई : तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढील ४ महिन्यांत अजित पवार (Ajit Pawar) तुरुंगात जातील. त्यामुळे ...
Read more
Reshuffle In Congress : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, प्रियांका गांधींना डच्चू, सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी

Reshuffle In Congress : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ...
Read more
Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…

लग्न म्हटलं की मानापमान, रुसवे-फुगवे हे आलेच. कधी वराकडचे रुसतात, तर कधी वधूकडच्या लोकांनाही एखादी गोष्ट आवडत नाही. पण अशा ...
Read more