हॉकी पंजाबला हरवून हॉकी मिझोराम संघ पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/M3-Hockey-Punjab-White-vs-Hockey-Mizoram-Black-e1710935253134.jpeg)
पुणे, मार्च 2024: हॉकी मिझोरामने हॉकी पंजाबचा 4-2 असा पराभव करत14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पूल एफमधून ...
Read more
फोनपेच्या इंडस ॲपस्टोअरने १ दशलक्षहुन अधिक इन्स्टॉलेशनची संख्या ओलांडली
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/indus_appstore_thumb_1708523765603.webp)
पुणे, मार्च २०२४: फोनपेच्या इंडस ॲपस्टोअर, या भारतात विकसीत केलेल्या ॲप मार्केटप्लेसने लाँच केल्याच्या फक्त एक महिन्यात 1 दशलक्षपेक्षा जास्त ...
Read more
विजय सेल्सचा ‘ॲप्पल डेज सेल’
![Experience-the-Best-of-Apple-Vijay-Sales-Apple-Days-Sale-Returns-from-16th-March](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/Experience-the-Best-of-Apple-Vijay-Sales-Apple-Days-Sale-Returns-from-16th-March.jpeg)
मुंबई : ॲप्पल उत्साहींना सर्वोत्तम डिवाईसेसचा आनंद घेण्यासाठी अनेक कारणे आहेत, जेथे विजय सेल्स या भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल ...
Read more
क्रोमाच्या समर कॅम्पेन 2024 सह अनलॉक करा जादू – एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर्स, रूम कूलर आणि बऱ्याच गोष्टींवर नेत्रदीपक ऑफर!
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/Croma-Summer-e1710933321451.png)
मार्च, 2024 : क्रोमाने त्यांची समर कॅम्पेन जाहीर केले असून, हे कॅम्पेन मेज 2024 पर्यंत चालणार आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभासह, सर्वाधिक ...
Read more
इंडियाना ग्रुप चे प्रशांत हिंगोराणी शरद पवार यांच्या हस्ते ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित
![Prashant-Hingorani-of-Indiana-Group-honored-with-'Udyogratna'-award -by-Sharad-Pawar](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/Image-1-1.jpg)
पुणे : इंडियाना ग्रुप चे प्रशांत हिंगोराणी शरद पवार यांच्या हस्ते ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित. जेजुरीसारख्या एका छोट्याशा गावातून एका रोपट्याच्या ...
Read more
पुण्याच्या देवेन पाटीलची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड “ मध्ये नोंद
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240319-WA0010-e1710932248306.jpg)
पुण्याच्या शिरपेचात अभिमानाचे मोरपीस खोवणारी गोष्ट म्हणजे देवेन पाटील ने “ इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड “ मध्ये नोंद केली आहे. ...
Read more
हिंदू जनजागृती समितीची संस्कृती रक्षण आणि पर्यावरण रक्षण मोहीम !
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/IMG_20240319_170034_967-e1710932048594.jpg)
पुणे, मार्च – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी 18 मार्च या दिवशी हिंदु ...
Read more
सलग तीन विजयासह हॉकी मणिपूर अंतिम आठ संघांमध्ये
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/M1-Hockey-Karnataka-Blue-vs-Dadra-Nagar-and-Haveli-Daman-Diu-Hockey-Red-1-scaled.jpeg)
पुणे, मार्च 2024: हॉकी मणिपूरने हॉकी उत्तराखंडवर 11-2 असा सहज पराभव करताना सलग तिसर्या विजयासह सलग पूल जीमधून 14व्या हॉकी इंडिया ...
Read more
टाटा एआयए लाईफचा नवा टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड
![](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/03/download.png)
मुंबई, मार्च २०२४: भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड लॉन्च केला आहे. हा फंड भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठीच्या संधींचे द्वार ग्राहकांसाठी खुले करत आहे. एनएफओ ३१ मार्च २०२४ पर्यंत खुली राहील. एनएफओ कालावधीत युनिट्स १० रुपये प्रति युनिट एनएव्हीवर प्रस्तुत केले जातील. रायजिंग इंडिया फंड अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल, ज्या आत्मनिर्भर भारताच्या घोडदौडीला वेग मिळवून देत आहेत. यामध्ये पायाभूत सोयीसुविधा, उत्पादन, बँकिंग, डिजिटल, संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. हा फंड विविध मार्केट कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि सेक्टर एग्नोस्टिक असेल, ज्यामुळे फंड मॅनेजर भारताच्या विकास इंजिनाला चालना देणाऱ्या विविध संधींचा लाभ घेण्यात सक्षम बनतील. टाटा एआयएचे पॉलिसीधारक या फंडमध्ये अनेक विविध उत्पादनांमार्फत गुंतवणूक करू शकतात, यामध्ये प्रो-फिट, परम रक्षक, परम रक्षक प्लस, परम रक्षक II, परम रक्षक आरओपी, परम रक्षक IV, परम रक्षक प्रो, परम रक्षक एलिट यांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना जीवन विमा कव्हरच्या संरक्षण घेऊन आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याबरोबरीनेच इक्विटीच्या दीर्घकालीन वृद्धी क्षमतेचे लाभ मिळवण्याची अनोखी संधी देखील मिळते. हल्लीच्या काही वर्षात टाटा एआयए लाईफने युनिट लिंक्ड उत्पादनांच्या विविध पोर्टफोलिओसह गुंतवणुकीच्या नवीन संधी सातत्याने प्रदान केल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांनी सातत्याने बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे आणि अधिक चांगला परतावा मिळवून दिला आहे. खाली दिलेला तक्ता टाटा एआयए युलिपची कामगिरी दर्शवतो. आत्मनिर्भर बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताने विशेष धोरण अवलंबिले आहे. भारताच्या या धोरणाचे पाच आधारस्तंभ आहेत – अर्थव्यवस्था, पायाभूत सेवा, यंत्रणा, लोकसंख्या आणि मागणी. आत्मनिर्भर उपक्रम चालवत भारत जगभरातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, ज्यामध्ये देशांतर्गत आर्थिक संपत्तीमध्ये प्रभावी वाढ होत आहे, रोजगार संधी वाढत आहेत, युवकांच्या रोजगार क्षमतांचा विकास होत आहे आणि इक्विटी मार्केटमध्ये लक्षणीय वृद्धी होत आहे, त्यामुळे ग्लोबल पॉवरहाऊस हे भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. वेगाने वाढत असलेला मध्यम वर्ग आणि खूप मोठ्या औद्योगिक क्षेत्रासह भारतात अनेक गुंतवणूक संधी निर्माण होत आहेत व आपला देश शाश्वत वृद्धीसाठी सज्ज आहे.
Read more
पुण्यातील तज्ज्ञ डॉ. प्राची साठें याना क्रिटिकल केअर मेडिसिनमधील अमूल्य योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
पुणे, मार्च २०२४: क्रिटिकल केअर मेडिसिनमधील प्रतिष्ठित तज्ज्ञ डॉ. प्राची साठे यांना कोलकाता येथे झालेल्या क्रिटीकेअर २०२४ परिषदेत गंभीर आजारातील ...
Read more