डीबीएस फाऊंडेशनने फंडिंगमध्‍ये एसजीडी ५.१ दशलक्षांसह आर्थिक साक्षरता उपक्रम विकसित करण्‍यासाठी हकदर्शकसोबत केली हातमिळवणी

डीबीएस DBS Foundation
सुधारितडीबीएसउपक्रमहकदर्शकसोबतच्‍यासुरूवातीच्‍याउद्देश-केंद्रितसहयोगावरआधारितआहे भारतातील५०,०००सूक्ष्‍मउद्योजकांसह५००,०००लाभार्थींसाठीआर्थिकस्थिरताआणिसामाजिकसुरक्षिततेमध्‍येसुधारणाकरण्‍याचामनसुबा डीबीएस फाऊंडेशनने हकदर्शक एम्‍पॉवरमेंट सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. (एचईएसपीएल) सोबत सहयोगाने नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे, जो ग्रामीण भारतावर ...
Read more

‘मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निवल’मध्ये साजरा करा शिल्पा शेट्टीसोबत एक अविस्मरणीय दिवस

Momstory Pregnancy Carnival मॉमस्टोरी
पुण्यातील आघाडीचे प्रसूती आणि बालसंगोपन प्रदाते सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे आयोजित केलेल्या ‘मॉमस्टोरी प्रेग्नन्सी कार्निव्हल’मध्ये या शनिवारी सामील होण्याची एक अनोखी ...
Read more

पुणेकरांसाठी खुशखबर! जीबीएस बाधित रुग्णांची संख्या झाली कमी..

पुणेकरांसाठी खुशखबर! जीबीएस बाधित रुग्णांची संख्या झाली कमी..
गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर जीबीएस या नवीन आलेल्या आजारामुळे त्रस्त झालेली होती. पुणे महानगरपालिका वादात सापडलेली असताना विविध ठिकाणी जीबीएस ...
Read more

फक्त दहा हजार रुपये मध्ये विकत घ्या मोटरोला नवीन 5 जी फोन, खिशाला परवडेल असा किफायतशीर मोबाईल….

Motorola Moto G85 मोटरोला
वर्ष सुरुवातीलाच अनेक मोबाईल कंपन्यांनी स्मार्टफोन स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केली आणि म्हणूनच अनेक मोबाईल प्रेमींनी भरभरून या सर्व ऑफरला प्रतिसाद ...
Read more

सिग्निया ने पुण्यात आन्वी हियरिंग सोल्यूशन्सच्या सहकार्याने बेस्टसाउंड सेंटर केले सुरू

सिग्निया Signia
डब्ल्यूएस ऑडियोलॉजी समूहातील एक अग्रगण्य ब्रँड आणि जागतिक स्तरावरील अत्याधुनिक श्रवण तंत्रज्ञान प्रदाता सिग्निया यांनी आज पुण्यात आपले नवीन बेस्टसाउंड ...
Read more

बीएएसएफची शेतीसाठी अनोखी इन्फोटेनमेंट मोहीम – ‘वाह रे किसान’ला प्रचंड प्रतिसाद

वाह रे किसान Wah Re Kisan
बीएएसएफच्या ‘वाह रे किसान’ मोहीमेच्या अंतर्गत ह्या भूमीवर सर्वश्रेष्ठ काम करणार्‍या असामान्य शेतकर्‍यांचा गौरव केला जातो सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व ...
Read more

शालेय पोषण आहारातून अंडी बंद – डॉ. कल्याण गंगवाल यांच्या लढ्याला यश

अंडी
शालेय पोषण आहारातून अंडी बंद करून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय शालेय विद्यार्थ्यांच्या ...
Read more

एयर इंडियातर्फे जगभरात २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान ‘नमस्ते वर्ल्ड’ सेलचे आयोजन

AIR INDIA नमस्ते वर्ल्ड
पहिल्या दिवशी सेलमधील भाडेशुल्क वेबसाइट आणि मोबाइलवर उपलब्ध आकर्षक प्रमोशनल भाडेशुल्क, कन्व्हिनियन्स शुल्क नाही आणि एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल ...
Read more

पुण्यात यंदा १० व्या चर्चासत्रात कॅनेडियन वूडची क्रिएटीसिटी आणि एफएफएससीची भागीदारी, लाकूडच्या शाश्वत उपायाबाबत प्रात्यक्षिके सादर केली

Canadian Wood कॅनेडियन वूड
ब्रिटिश कोलंबिया सरकारच्या क्राउन कॉर्पोरेशन आणि कॅनेडियन वूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इनोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमेटेडने आज पुण्यात खास ...
Read more

केंद्रीय अर्थसंकल्प 2025: राष्ट्रीय उत्पादन मिशन आणि PLI योजनेद्वारे ‘मेक इन इंडिया’ला बळकटी

PLI अर्थसंकल्प
आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात, आपल्या सरकारने भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याची इच्छा स्पष्टपणे दर्शविली आहे. ‘राष्ट्रीय उत्पादन मिशन’ (National ...
Read more