मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनी तर्फे एक्स या प्रिमियम व्होडका, रम आणि जीनच्या श्रृंखलेचे बाजारपेठेत आगमन

कोविड नंतरच्या काळात जागतिक स्तरावर मोठे सामाजिक बदल घडतांना दिसत आहेत आणि ज्यावेळी सोशलायझिंग, कनेक्शन्स आणि सेलिब्रेशन्सचा विषय निघतो त्यावेळी आपले जीवन आनंदाने आणि आवडीने जगणे समोर येते. भारतात हे काही वेगळे नाही आणि या बदलांना मध्य भारतातून चालन मिळाली असून त्यांच्याबरोबर जेन झी सुध्दा आता मोठी होऊ लागली आहे तर मिलेनियल्स सुध्दा अनुभव घेण्यास सक्षम असल्यामुळे आता नवीन स्टेटस सिम्बॉल्स तयार होऊ लागली आहेत.

म्हणूनच परंपरागत व्हिस्की च्या पुढे जाऊन पिण्याचा अनोखा अनुभव प्राप्त करतांनाच दुसरीकडे कॉकटेल संस्कृती सुध्दा वाढीस लागून ग्राहक मग ते तरुण असोत किंवा वयस्क दोघेही अधिकाधिक प्रयोगशील बनत आहेत.

कलाकृती ही सध्याच्या काळाची गरज आहे. म्हणूनच भारतातील सर्वाधिक आयकॉनिक आणि लिंजेंडरी ब्रॅन्ड असलेल्या तसेच १२५ वर्षांची परंपरा असलेल्या मॅकडॉवेल्स आणि कंपनी ने पुर्नशोध लावून आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन आपल्या पोर्टफोलिओत मोठा बदल केला आहे. संपूर्ण देशभरात पसरलेल्या सात डिस्टिलरीज, कच्चा माल मिळवणे आणि घटक हे देशासह जगभरातून मिळवले गेल्यानंतर आता मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनीचे एक्स हे उत्पादन ग्राहकांसह सुंदर द्रवांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओ मध्ये केला आहे, यामध्ये व्होडका पासून ते जिन पर्यंत नवीन सिट्रॉन रम पासून ते चविष्ट डार्क रम पर्यंत उत्पादने आहेत.

भारतातील सर्वोत्कृष्ट घटकांसह जगभरांतील आकर्षक स्वादांना एकत्र करत मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनीची एक्स सिरीज हा नवीन पोर्टफोलिओ तयार केला आहे. हा पोर्टफोलिओ भारतात आधीकधीच बनलेला नाही यांत सर्वोत्कृष्ट घटक, बनवण्याची अनोखी पध्दत आणि आकर्षक नवीन पॅकेजिंग यांमुळे अनोखा असा अजोड आणि चविष्ट अनुभव मिळतो.

. मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनीच्या एक्स सिरीजची सुरुवात करतांना डियाजिओ च्या मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि पोर्टफोलिओ हेड वरुण कुरीच्च यांनी सांगितले “ मॅकडॉवेल्स मध्ये आम्ही सातत्याने जगभरांतील स्पिरिट्स मध्ये आमच्या अनोख्या चवीच्या आणि गुणवत्तेच्या दीर्घकालीन परंपरेच्या माध्यमातून नवीन स्तर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. हीच परंपरा पुढे नेत आम्ही आता मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनीची नवीन एक्स सिरीज सुरु करत असून यामुळे सुंदरता आणि आवडीची नवी परंपरा सुरु करत आहोत.

प्लॅटिनम व्होडका, जिन आणि सिट्रॉन रम आणि डार्क रमची नवीन श्रेणी ही ग्राहकांच्या आवडी आणि मोठ्या प्रमाणावरील प्रतिसादातून प्रोत्साहन घेऊन तयार केली असून यामुळे अधिक चांगल्या गुणवत्तेचा पिण्याच्या अनुभवाला प्राधान्य मिळणार आहे जे सगळ्यांच्या अगदी हृदयाजवळ आहे. या अनोख्या स्वादांच्या प्रकारांमुळे मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनीची एक्ससिरीज ही अधिकता आणून नाविन्यपूर्ण कॉकटेल्स देत असून यामुळे अनुभव समृध्द होऊन जोडणी आणि आनंद साजरा करण्याचा नवीन मार्ग प्राप्त होणार आहे.”

या नवीन उत्पादनांमुळे मॅकडॉवेल्स ने आपली नाविन्याच्या परंपरेला सुरु ठेवत नवी पिढीतील फ्री स्पिरिटेड गाहकांसाठी योग्य उत्पादन आणले असून वैविध्यासह सुंदरतेकडे जाणारी ही एक साहसी उडी घेतली आहे. प्रत्येक प्रकार हा विविध वेळेसह वेगवेगळ्या आवडींनुसार असून साहसी लोकांसाठी स्वादांची ही पर्वणी आहे.सर्वोत्कृष्ट स्मूथनेस प्राप्त करण्यासाठी चारकोल फिल्टरेशन सह ट्रिपल डिस्टिलेशनच्या प्रक्रियेतून जाणारी ही सिंगल ग्रेन व्होडका आहे. अतिशय चांगल्या प्रकारे प्रक्रिया केल्यामुळे ही सिल्की, बटरी टेक्स्चर, सुंदर स्मूथनेस आणि कुरकुरीत फिनीश मुळे शुध्दता वाढते.

· नैसर्गिक ब्राझिलियन लिंबूवर्गीय स्वादांनी युक्त, वनस्पतिजन्य पदार्थांचे उच्च मिश्रण, ते झेस्टी संत्री आणि जुनिपरच्या अनोख्या चवीचे ताजेतवाने संतुलन प्रदान करुन एक सुंदर जिन तयार होते. इम्पोर्टेड अशा फ्रान्स मधील लेमन ॲन्ड लाईम फ्लेवर्स मुळे भारतातील अनोख्या अश व्हाईट रमचे व्यक्तिमत्व तयार होते. फ्रेंच लिंबांमुळे अनोखा स्वाद निर्माण होतो, ज्यावेळी तो गोड चवीबरोबर येतो आणि भारतीय रमचे जटील व्यक्तिमत्व एकत्र येते त्यावेळी ताजेतवाने करणारा गोड अशा पेयाचा अनुभव निर्माण होतो.

· डबल डिस्टिल्ड जमैकन रम आणि संपूर्णत: भारतीय रमचे अनोखे मिश्रण एकत्र येऊन व्हॅनिलाच्या नोट्स सह यांत काही मसाले सुध्दा जोडले गेले आहेत. या मिश्रणामध्ये विविध सुक्या मेव्याचा सुगंध तुम्हाला जाणवून तिखट आणि गुळचट चव प्राप्त होऊन तुमच्या गळ्याला योग्य उब मिळते.
मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनी च्या एक्स सिरीज मध्ये आधुनिक, उच्च दर्जाच्या आणि जीवनात स्वाद आणण्याचे काम करते. हे स्वाद उत्साहवर्धक, स्मूथ आणि सर्वांपेक्षा वेगळे आहेत, म्हणजेच यामुळे तुमचे यार अधिक काळ एकत्र घालवतील. म्हणूनच या नवीन रेंज सह तुमच्या सामाजिक क्षणांना उजाळा द्या, प्रत्येक घोटाची अनोखी चव घ्या आणि प्रत्येक क्षण हा दीर्घकाळ टिकणारा संस्मरणिय काळ करा. तर पदार्थ अजोड असतील तर कशाला सर्वसाधारण गोष्टींमध्ये समाधान मानायचे !