पुणे: इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे बुधवार ,दि.२३ मे रोजी बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.बुद्ध पौर्णिमा ही तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आहे.सर्वधर्मसमभाव जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सर्व जण एकत्रितपणे साजरा करणार आहेत.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी ही माहिती दिली. भैरवनाथ मंदिर समोर (लोणकर स्मशानभूमी द्वार) कोंढवा येथे ‘एक गाव, एक उत्सव’ या धारणेने दुपारी १ वाजता हा कार्यक्रम कऱण्यात येणार आहे.
कोंढवा येथे बुधवारी बुद्ध जयंती उत्सव
By: Editor_Manas
On: Wednesday, May 22, 2024 12:51 PM
---Advertisement---
antique shop in pune, best dentist in pune, best freestyler in pune, cafes in pune, chaitanya deshpande pune, chimney cone in pune, dental clinic in pune, duplex in pune, eateries in pune, khau gali in pune, mumbai to pune by road, places to eat in pune, pune, pune antique shop, pune awesome place, pune cafes, pune concerts, pune dj music, pune evening parties, pune football, pune freestyler, pune parties, pune places to visit, pune sundowner, villas in pune





