मडगाव : गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. २३ ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार असून, काही साप्ताहिक गाड्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
🔶 विशेष गाड्यांचे वेळापत्रक:
1. गाडी क्र. 01155/01156 – दिवा जंक्शन ⇄ चिपळूण (दैनंदिन)
-
01155: दिवा जंक्शन – सकाळी 07:15 ला सुटेल, चिपळूण – दुपारी 14:00 ला पोहोचेल.
-
01156: चिपळूण – दुपारी 15:30 ला सुटेल, दिवा – रात्री 22:50 ला पोहोचेल.
2. गाडी क्र. 01165/01166 – लोकमान्य टिळक टर्मिनस ⇄ मडगाव (साप्ताहिक)
-
01165: 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर रोजी रात्री 00:45 ला सुटेल; मडगावला दुपारी 14:30 ला पोहोचेल.
-
01166: मडगावहून 16:30 ला सुटेल; दुसऱ्या दिवशी 04:50 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
3. गाडी क्र. 01185/01186 – लोकमान्य टिळक टर्मिनस ⇄ मडगाव (साप्ताहिक)
-
01185: 27 ऑगस्ट व 3 सप्टेंबर रोजी 00:45 ला सुटेल; मडगाव – 14:30 ला पोहोचेल.
-
01186: मडगाव – 16:30 ला सुटेल.
4. गाडी क्र. 01129/01130 – लोकमान्य टिळक ⇄ सावंतवाडी रोड (साप्ताहिक)
-
01129: 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर रोजी 08:45 ला सुटेल; सावंतवाडी रोड – 22:20 ला पोहोचेल.
-
01130: सावंतवाडी रोड – रात्री 23:20 ला सुटेल; दुसऱ्या दिवशी 11:45 ला पोहोचेल.
5. गाडी क्र. 01445/01446 – पुणे जंक्शन ⇄ रत्नागिरी (साप्ताहिक)
-
01445: 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर – 00:25 ला सुटेल; रत्नागिरी – 11:50 ला पोहोचेल.
-
01446: रत्नागिरी – 17:50 ला सुटेल; पुणे – दुसऱ्या दिवशी 05:00 ला पोहोचेल.
6. गाडी क्र. 01447/01448 – पुणे ⇄ रत्नागिरी (साप्ताहिक)
-
01447: 23, 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर – 00:25 ला सुटेल; रत्नागिरी – 11:50 ला पोहोचेल.
-
01448: रत्नागिरी – 17:50 ला सुटेल; पुणे – दुसऱ्या दिवशी 05:00 ला पोहोचेल.