Online Marksheet Verification,: 12 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या गुणपत्रिकेची ऑनलाईन पडताळणी कुठे अन् कशी करावी? वाचा एका क्लिकवर
12th class result 2025: आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा मुलींना बाजी मारली आहे. पण अनेकदा गुणपत्रिका खेरी आहे की खोटी असा प्रश्न पडतो. अशावेळी ऑनलाईन पडताळणी कशी करावी हे एका क्लिकवर जाणून घेऊया.
गुणपत्रिकेची ऑनलाईन पडताळणी कशी करावी?
गुणपत्रिका पडताळणीसाठी सर्वात आधी boardmarksheet.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
नंतर तुमचे अकाउंट नसल्यास ,वैयक्तिक माहिती भरून अकाउंट ओपन करावे.
नंतर युजरनेम, पासवर्ड, आणि कोट टाकू Login करावे.
नंतर Verify HSC and SSC Mark Sheet या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर Verify HSC /12th Mark Sheetवर क्लिक करावे.
नंतर परिक्षेचे वर्ष, सत्र, सिट नंबर आणि एकुण गुण, कॅप्चा कोड भरावे.
नंतर Submit वर क्लिक करावे.
तुम्हाला गुणपत्रिका साइटवर ओपन दिसेल.