USsquare Media and Publicity : ‘कोल्हापूर फॅशन वॉक’साठी नोंदणी सुरू; सर्व वयोगटातील मॉडेल्ससाठी सुवर्णसंधी
कोल्हापूर : यूएसस्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी यांच्या वतीने ‘कोल्हापूर फॅशन वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. रिलायन्स ट्रेंड्स हे या कार्यक्रमाचे फॅशन पार्टनर आहेत. सर्व वयोगटांतील आणि सर्व श्रेणींतील मॉडेल्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रसिद्ध ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळणार असून, उत्कृष्ट लाभ देखील दिले जाणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर शहरात होणार असून, इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क क्रमांक: ७८८७९१९१९१.
“आपल्या टॅलेंट आणि स्टाईलचे प्रदर्शन करण्याची ही अनमोल संधी गमावू नका! आजच नोंदणी करा आणि ‘कोल्हापूर फॅशन वॉक’चा भाग व्हा,” असे आयोजकांनी आवाहन केले आहे.