BIG NEWS : ठाकरे बंधूनंतर आता अजितदादा-शरद पवारही एकत्र येणार? पवार घराण्यातील व्यक्तीनेच…

By: Editor_Pratik

On: Saturday, April 19, 2025 1:10 PM

PAWAR VS PAWAR
Google News
Follow Us

BIG NEWS : ठाकरे बंधूनंतर आता अजितदादा-शरद पवारही एकत्र येणार? पवार घराण्यातील व्यक्तीनेच…

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमची भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, असं म्हणत भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, अशी भावना व्यक्त केलीय. त्याला खुद्द उद्धव ठाकरे यांनीच सकारात्मक प्रतिसाद दिलाय. असे असतानाच आता पवार घराणेही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा चालू झाली आहे. कारण याच घराण्यातील एका बड्या नेत्याने अप्रत्यक्षपणे अजितदादांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.

BIG NEWS : ठाकरे बंधू एकत्र येणार? फटका कोणाला बसणार? 8 वर्षांनंतर पुन्हा तेच; 2 ठाकरेंची युती कोणाला जड जाणार?

पवार घराण्यातील बडे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी एक एक्स या समाजमाध्यमावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एक ट्वीट केलंय. विशेष म्हणजे आपली ही पोस्ट त्यांनी अजित पवार यांना टॅग केली आहे. अजित पवार यांचा उल्लेख न करता त्यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

Nithari Case : अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या; देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडाला १९ वर्षे पूर्ण; अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक पालक

रोहित पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…

तसेच सर्वच कुटुंबांनी या शब्दावर त्यांनी हॅशटॅग लावत विशेष जोर दिला आहे. सोबतच या पोस्टमद्ये त्यांनी शरद पवार, अजित पवार यांनाही टॅग केलंय. त्यामुळे रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याचंच आवाहन केल्याचं म्हटलं जात आहे.

Tax Officer Suicide : साखरपुड्यातच होणाऱ्या बायकोची बॉयफ्रेंडला मिठी, IT अधिकारी असलेल्या नवरदेवाला धक्का; नंतर घडलं असं की…

“गौरी खानच्या हाय-प्रोफाईल रेस्टॉरंटमध्ये ‘बनावट पनीर’? १९ वर्षाच्या इन्फ्लुएंसरच्या व्हिडिओनं उडवली खळबळ!”

BIG NEWS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’

लाडकी बहीण योजना : एप्रिलचा हप्ता १५०० रुपये मिळणार की फक्त ५००? जाणून घ्या सविस्तर माहिती!

अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 29, 2026

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026