मंदिरांची धार्मिक परंपरा मोडणाऱ्या मुजोर धर्मांधांवर यात्रांमध्ये बंदी घालणेच योग्य ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

By: Editor _2

On: Tuesday, February 25, 2025 7:36 PM

Google News
Follow Us

मढी यात्रेचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मांध व्यापाऱ्यांवर बंदी घालणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन !

 

तब्बल ७०० वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान, मढी येथील यात्रेत या वर्षी धर्मांध मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अंत्यत योग्य असून असा निर्णय घेणाऱ्या मढी ग्रामस्थांचे अभिनंदन !
यात्रेच्या वेळी येथील ग्रामस्थ आणि भाविक ज्या परंपरांचे पालन करतात, त्या परंपरा पायदळी तुडवणे, धार्मिक यात्रेत जुगार-सट्टा असे अवैध धंदे करणे, महिला भाविकांची छेड काढणे, भाविकांना मारहाण करणे, असे गैरप्रकार हे मुजोर धर्मांध व्यावसायीक गेली अनेक वर्षे करत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्री कानिफनाथ देवावर श्रद्धा नसणाऱ्या पण केवळ आर्थिक लाभासाठी धार्मिक यात्रेत येऊन असे गैरप्रकार करून यात्रेचे पावित्र्य भंग करणाऱ्या, तसेच भाविकांना त्रास देणाऱ्या धर्मांध व्यापाऱ्यांवर बंदी घालणेच सर्वथा योग्य आहे.
अनेक राज्यांत असे अनुभवायला आले आहे की, बर्‍याच मंदिर परिसरांत फुलवाले धर्मांध मुसलमान असतात. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की, ज्यामध्ये थूक जिहाद करून अर्थात् फुले-फळे यांना थुंकी लावून त्याची भक्तांना विक्री केली जाते. धर्मांधांची थुंकी लागलेली फळे-फुले देवतांना वाहिली जातात, तसेच काही वेळा त्याच फुलांचा हार देवतेच्या गळ्यात घातला जातो. धर्मांध हे एक ‘अजेंडा’ म्हणजे नियोजित षड्यंत्र रचून कार्य करत आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वतःची ओळख लपवून, वेळप्रसंगी खोटी ओळख दाखवून ते भाविकांची लूट करतात. असे अनेक गैरप्रकार देश पातळीवर अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे मढी ग्रामस्थांचा आदर्श घेऊन सर्वत्रच्या धार्मिक क्षेत्रातील ग्रामस्थांनी असा निर्णय घेऊन यात्रेचे पावित्र्य राखावे !
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now