बीएफआयएल तर्फे तीन अद्ययावत फोर्जिंग प्रॉडक्शन लाईन्सचे अधिग्रहण

By: Editor_Manas

On: Wednesday, May 22, 2024 12:56 AM

Google News
Follow Us

पुणे,21 मे 2024 :  बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लि. (बीएफआयएल) या आघाडीच्या अभियांत्रिकी कंपनीने तीन अद्ययावत प्रॉडक्शन लाईन्सचे नुकतेच अधिग्रहण केल्याची घोषणा केली. याची क्षमता 72,000 टन फोर्जिंग उत्पादनांची असून या सर्वसमावेशक सुविधेमध्ये 16 टन क्लोज्ड डाय फोर्जिंग हॅमर,10 टन क्लोज्ड डाय फोर्जिंग हॅमर आणि 8000 टन क्षमता असलेले मेकॅनिकल फोर्जिंग प्रेस यांचा समावेश आहे. या सुविधांसह तेल आणि वायु,एरोस्पेस,डिफेन्स,रेल्वेज्,मायनिंग,अ‍ॅल्युमिनियम आणि वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती अशा महत्त्वाच्या क्षेत्रात कंपनीला आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यास मदत मिळेल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 31, 2026

July 31, 2026

July 27, 2026

July 27, 2026

July 27, 2026

July 26, 2026