‘वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्ग’ २५ मार्च रोजी 

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने  युवक क्रांती दलाच्या वतीने वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार,दि.२५ मार्च रोजी  दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा अभ्यासवर्ग होईल.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे मार्गदर्शन करतील.संयोजन समितीच्या वतीने विवेक काशीकर,संदीप बर्वे आणि नीलम पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.