सीग्राम्स रॉयल स्टॅग बूमबॉक्स तर्फे पुण्यात शनिवारी म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन  

By: Editor_Manas

On: Wednesday, March 20, 2024 1:53 PM

Google News
Follow Us
पुणे २० मार्च २०२४: या वर्षात भारतातील चार युवा क्षेत्राचा दौरा करून आता रॉयल स्टॅग बूमबॉक्स – द ओरिजिनल साऊंड ऑफ जनेरेशन लार्ज – २३ मार्च २०२४  रोजी पुण्यात द मिल्स संगमवाडी येथे दुपारी ३ वाजल्यापासून  कला आणि संस्कृती यांना सामावून घेणारा एक मंत्रमुग्ध करणारा सांगीतिक अनुभव देण्यास सज्ज आहे. या संगीत उत्सवात अरमान  मलिक, डी एमसी, निखिता गांधी आणि अली मर्चंट यांच्याकडून बॉलीवूडची लोकप्रिय गाणी आणि हिप-हॉपचा थिरकता ठेका अनुभवता येणार आहे.
एक आगळा वेगळा कला-संस्कृती-संगीतानुभव घ्या आणि लिव्ह इट लार्ज! या सोहळ्याची तिकिटे बुकमायशॊ , पेटीएम इन्सायडर  आणि तिकीट जीनी वर उपलब्ध आहेत
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026