BIG NEWS : दुर्गा कॅफेजवळ गोळीबार; एक तरुण जखमी, आरोपीने स्वतःला गोळी मारून संपवले जीवन

By: Editor_Pratik

On: Saturday, February 10, 2024 4:13 PM

Google News
Follow Us

BIG NEWS : बाणेर येथे जुपिटर हॉस्पिटल जवळील दुर्गा कॅफेजवळ बंदुकीने गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला असून गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

थरार : मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप 22 वार

बाणेर येथे राहणारा आकाश जाधव या तरुणावर त्याच्या परिचित असलेल्या अनिल ढमाले याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आपण जवळच्या हॉटेल मध्ये कॉफी प्यायला जाऊ असं सांगून, स्वतः बरोबर कॉफी प्यायला घेऊन गेले.गाडीवरून उतरता क्षणीच लगेच ढमाले याने जाधव यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आकाश जाधव याला जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन ते अत्यावस्त आहेत. तर आरोपीने तिकडून पळ काढून औंध येथे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चतुर्श्रुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now