Massive Accident In Bengaluru : महामार्गावर धुक्यांमुळे अपघात, अनेक कार एकमेकांवर आदळल्या; (Watch Video)

देशात वाढत्या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

बेंगळुरू विमानतळ रोडवरील दोड्डाजालाजवळ सोमवारी कार अपघात झाला.

BIG NEWS | मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा

या घटनेत अनेक कार एकमेकांना आदळल्या आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. रस्त्यावर अपघातानंतर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती.

महापालिका नोकर भरती : पात्र ३८८ उमेदवारांसाठी आमदार लांडगे सरसावले; अधिवेशनात मुद्दा मांडणार : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली, पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाल्यानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.