Mphasis Javelina selects HPE GreenLake cloud with HPE Alletra Storage to Accelerate IT Transformation and Strengthen Security environment for its Healthcare Clients

Bengaluru, June 11, 2024: Mphasis, (BSE: 526299; NSE: MPHASIS), an Information Technology (IT) solutions provider specializing in cloud and cognitive services, today announced that ...
Read more

पेट्रोल भरताना फोनची एक रिंग पडली महागात

प्रतिनिधी मानस, छत्रपती संभाजीनगर :  पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावर फोन उचलून नये ...
Read more

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपोषणाचा चौथा दिवस, डॉक्टरांकडून मोठी अपडेट

जालना, प्रतिनिधी-मानस : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर ...
Read more

Mahindra is Gearing Up for Increased Demand for its Rotavator Range in Maharashtra this Kharif Season

Pune, June, 2024: Mahindra Farm Equipment Sector, the world’s largest tractor manufacturer by volume, is gearing up to meet the  ...
Read more

Volkswagen India flags off the First Chapter of Volkswagen Experiences

Mumbai: Volkswagen Passenger Cars India today flags off the highly anticipated “Volkswagen Experiences (VWe),” called ‘The First Chapter: An Exhilarating Expedition ...
Read more

Car Financing Gains Momentum as 59% of Used- Car Buyers in Pune Opt for Car Loans

Pune, June 11, 2024: In a landmark development for Pune, CARS24, India’s leading AutoTech company, has celebrated a major milestone ...
Read more

जपानी ऍनिमेशन कार्टून प्रेमींसाठी टाटा प्लेवर एनीमे लोकल’ तमिळ, मल्याळम व हिंदी भाषेत लाँच

पुणे ११ जून २०२४ : टाटा प्लेच्या प्लॅटफॉर्म सर्विस पोर्टफोलिओला नवीन सेवा ‘एनीमे लोकल’ सह गती मिळाली आहे. भारतातील प्रेक्षकांना ...
Read more

बीआयसी सेलो तर्फे फाऊंटन पेन्सची के सीरिज सादर

पुणे : बीआयसी सेलो ने नुकतेच बहुप्रतिक्षित के – पॉप आणि के – ड्रामा फाऊंटन पेन्स सादर केले आहेत.बीआयसी सेलो ...
Read more

कुलर सुरु करताना बसला विजेचा धक्का; १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळगाव- तालुक्यातील किनोद गावात घरातील कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन सुरू करत असताना 12 वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ...
Read more

अ‍ॅस्पायर एफसीला नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

पुणे, 12 एप्रिल: अपराजित अ‍ॅस्पायर एफसीने कमालीचे सातत्य राखताना नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साइड महिला फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद पटकावले. नेस वाडिया कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण 17 गोल करताना त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. ऑनवर्ड टेक्नॉलॉजिस पुरस्कृत अ‍ॅस्पायर एफसीने अंतिम फेरीत दिएगो ज्युनियर एफसीएवर 4-1 असा सहज विजय मिळवला. रितिका सिंग आणि पूजा गुप्ताने प्रत्येकी दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी टीमकडून एकमेव गोल श्वेता मलंगवे हिने केला. अ‍ॅस्पायर एफसीने संपूर्ण स्पर्धा गाजवली. स्पर्धेत अपराजित राहताना 5 सामन्यांत 17 गोल केले आणि केवळ एक गोल स्वीकारला. अ‍ॅस्पायर एफसीच्या सांघिक विजयात त्यांच्या सहा खेळाडूंचा मोठा वाटा राहिला. अ‍ॅस्पायर एफसीने डिएगो ज्युनियर्स एफसीएला1-0 असे हरवत विजयी सलामी दिली. त्यात समृद्धी काटकोळेचा एकमेव गोल निर्णायक ठरला. गो स्पोर्ट्सकडून पुढे चाल (वॉकओव्हर) मिळण्यापूर्वी, दुसर्‍या फेरीत त्यांनी अशोका एफसीचा 9-0 असा धुव्वा उडवला. अनुष्का पवारची गोल हॅट्ट्रिक तसेच समृद्धीसह अन्वी पाठक आणि जिग्मेट चुनझेनच्या प्रत्येकी दोन गोलमुळे त्यांनी मोठा विजय साकारला. उपांत्य फेरीत अ‍ॅस्पायर एफसीने उत्कर्ष क्रीडा मंच ‘ए’ संघावर 3-0 अशी मात केली. इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धेतील सामने मध्यंतरासह प्रत्येकी 20 मिनिटांचे खेळले गेले. ही स्पर्धा सर्व क्लबसाठी खुली होती. निकाल – पहिली फेरी: अ‍ॅस्पायर एफसी 1 (समृद्धी काटकोळे1) विजयी वि. दिएगो ज्युनियर्स एफसीए: 0 दुसरी फेरी: अ‍ॅस्पायर एफसी 9 (अनुष्का पवार 3, समृद्धी काटकोळे 2, अन्वी पाठक 2, जिग्मेट चुनझेन 2) विजयी वि. अशोका एफसी: 0 तिसरी फेरी : अ‍ॅस्पायर एफसी पुढे चाल वि. गो स्पोर्ट्स उपांत्य फेरी: अ‍ॅस्पायर एफसी 3 (जिग्मेट चुनझेन 2, समृद्धी काटकोळे 1) विजयी वि. उत्कर्ष क्रीडा मंच (यूकेएम)‘ए’ ...
Read more