बीएफआयएल तर्फे तीन अद्ययावत फोर्जिंग प्रॉडक्शन लाईन्सचे अधिग्रहण
पुणे,21 मे 2024 : बाळू फोर्ज इंडस्ट्रीज लि. (बीएफआयएल) या आघाडीच्या अभियांत्रिकी कंपनीने तीन अद्ययावत प्रॉडक्शन लाईन्सचे नुकतेच अधिग्रहण केल्याची ...
Read more
प्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटर येथे मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी च्या प्रमुख म्हणून रुजू झाल्या आहेत.
21 मे 2024, महाराष्ट्र: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज जाहीर केले आहे की, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्र) च्या प्रमुख म्हणून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. डॉ. बाजपेयी यांनी इम्युनो–ऑन्कोलॉजी, प्रिसिजन मेडिसिन, दुर्मिळ आणि आव्हानात्मक कर्करोग (सारकोमा, गर्भधारणा–संबंधित कर्करोग, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील कर्करोग, एलजीबीटीक्यू+ कर्करोग, वृद्धापकाळातील कर्करोग) आणि स्त्रियांचे कर्करोग (स्तन आणि स्त्रीरोग) या क्षेत्रातील केलेल्या कार्यासाठी त्या एक प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळखल्या जातात. डॉ. बाजपेयी यांचा टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई येथे प्राध्यापक आणि ब्रेस्ट डीएमजी कन्व्हेनर म्हणून 15 वर्षांचा अनुभव तसेच ...
Read more
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे अंतराळ संशोधन मेळा
पुणे, मे २०२४: ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल येथे ‘गो कॉस्मो’ अंतराळ संशोधन मेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलांच्या कल्पनेला आणि ...
Read more