समर्थ रामदास स्वामी यांची मार्गदर्शक तत्त्वे ‘समर्थ नेतृत्व’ पुस्तकाद्वारे सामान्यांना कळतील : डॉ. विजय लाड
![‘समर्थ नेतृत्व’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) माधव किल्लेदार, श्रीराम सबनीस, डॉ. विजय लाड, प्रा. डॉ. शिरीष लिमये. शिल्पा देशपांडे](https://puneprahar.com/wp-content/uploads/2024/11/माधव-किल्लेदार-लिखित-पुस्तकाचे-प्रकाशन.png)
माधव किल्लेदार लिखित पुस्तकाचे प्रकाशन \विहित कर्मे न सोडता वैराग्यवृत्ती अंत:करणात असली पाहिजे ही समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण आहे. ...
Read more