सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली

महाराष्ट्रातील मुंबईबाहेरील पहिली मेटल स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी हार्ट अटॅक आलेल्या एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णावर पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या सह्याद्रि ...
Read more