PWNSAT ने 2.2 कोटींच्या रोख पारितोषिकांसह विद्यार्थ्यांना सन्मानित केले!

पीडब्‍ल्‍यू
फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या शैक्षणिक व्‍यासपीठाने नॅशनल स्‍कॉलरशिप अॅडमिशन टेस्‍ट (पीडब्‍ल्‍यूएनएसएटी) २०२४ मध्‍ये टॉप परफॉर्मर्स ठरलेल्‍या देशभरातील १,५८१ विद्यार्थ्‍यांचा सन्‍मान केला. ...
Read more