5 रुपयांचं पारले बिस्कीट 2300 ला, बाप-लेकीचा भावूक करणारा VIDEO

रामल्ला : भारतात ‘पारले-जी’ बिस्कीट अगदी स्वस्त आणि असंख्यांना चहाबरोबर खायला आवडणारे बिस्कीट आहे. पण गाझा पट्टीमध्ये या बिस्कीटाची ओळख ...
Read more
पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये पुढील तीन तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात ...
Read more
Jarann Movie Review : कसा आहे मराठी चित्रपट जारण, जाणून घ्या सविस्तर

जारण (Jarann) चित्रपट परिक्षण चित्रपटाबद्दलची माहिती : लेखन आणि दिग्दर्शन: ऋषिकेश गुप्ते कलाकार : अमृता सुभाष, अनिता दाते, सीमा देशमुख, ...
Read more
‘कथा दोन भावांची’: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षाची गाथा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ हे नाव नेहमीच उठून दिसले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि ...
Read more
RBI च्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! Home Loan चा EMI कमी होणार, वाचा दर महिना किती होणार बचत?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 6 जून 2025 रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के कपातीची घोषणा केली ...
Read more
MNS – UBT : मनसे सोबत जाण्याबाबत अखरे उद्धव ठाकरे बोलले; म्हणाले…”जे महाराष्ट्राच्या जनतेच्या…

MNS – UBT : मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आज सूचक विधान केले. ...
Read more
BIG NEWS : राज-उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा? संजय राऊतांच्या त्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण; कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू

BIG NEWS : मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि ठाकरे गट (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात आगामी महापालिका आणि स्थानिक ...
Read more
Pune News : राजगडातील बालेकिल्ल्यावरुन 400 फूट खाली पडली, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : राजगड किल्ल्यातील अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
Read more
BIG NEWS : सरकारची वाढणार डोकेदुखी; ‘लाडकी बहीण’ योजना मोठ्या वादात

BIG NEWS : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना सध्या मोठ्या वादात सापडली आहे. अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढल्यामुळे ...
Read more
Scania India Joins Forces with Multiple Financial Solutions Providers to Expand Customer Financing Options

Scania Commercial Vehicles India Pvt. Ltd. today announced strategic service agreements with leading finance facilitation companies to improve financing accessibility ...
Read more