शिवगर्जना: पहिलं आंतरराष्ट्रीय ढोल-ताशा पथक, हुंडा विरोधात ठोकला नवा हुंकार!

By: Editor_Pratik

On: Sunday, June 22, 2025 5:31 PM

शिवगर्जना
Google News
Follow Us

शिवगर्जना ढोल,ताशा,ध्वज पथक — पुण्यातील पहिले पथक जे महिला आणि मुलींसाठी प्रवेश खुलं करणारं, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकावणारे पहिले एकमेव ढोल,ताशा,ध्वज पथक — आता आम्ही अजून आमच्या कार्याचा विस्तार करीत आहोत!!

सिडनी,अ‍ॅडलेड आणि टोरांटो या शहरांमध्ये आपली शाखा उत्तम प्रकारे वादनरुपी सेवा करीत आहे!!

या वर्षी, शिवगर्जना पथकाने हुंडा प्रथेविरोधात जनजागृती करणारा सामाजिक उपक्रम राबवला आहे. या मोहिमेचा ठाम आणि धडाकेबाज संदेश असा आहे की, “हुंडा मागतोस???
माणूस नाही, राक्षस वाटतोयसं!!

“शिवगर्जना हे केवळ वादन नाही, तर सामाजिक जाणीवेचं रणशिंग आहे. आमचं काम संस्कृती जपतानाच अन्यायाविरोधात आवाज उठवणं आहे. यंदा आम्ही हुंडा प्रथेविरुद्ध उभं राहत आहोत — कारण ढोल वाजवतो तो आवाजासाठी, आणि आवाज करतो तो बदलासाठी!” – ललित पवार, अध्यक्ष, शिवगर्जना पथक

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026

September 4, 2026