खवैय्यांसाठी खास ऑफर; केवळ ९९ रुपयांत KFC चे चिकन क्रिस्पर मील

By: Editor_Pratik

On: Monday, February 2, 2026 1:35 PM

Google News
Follow Us

चिकनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! KFC India आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर घेऊन आले आहे. खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट चिकन क्रिस्पर मील आता अवघ्या 99 रुपयांत उपलब्ध झाले आहे.

या खास मीलमध्ये मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी-पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी व टँगी सॉस आणि ताजे लेट्यूस असलेला चिकन क्रिस्पर मिळतो. यासोबत कुरकुरीत सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.

ही आकर्षक ऑफर महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी तसेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना डाईन-इन आणि टेकअवे—दोन्ही पर्यायांचा लाभ घेता येईल.

याशिवाय, KFC अॅपवरून प्री-ऑर्डर करूनही हे चिकन क्रिस्पर मील सहज मागवता येणार आहे. अवघ्या 99 रुपयांत मिळणाऱ्या या स्वादिष्ट मीलमुळे वर्षाची सांगता आणखीनच चवदार होणार आहे, यात शंका नाही.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 12, 2026

October 11, 2026

October 9, 2026

October 9, 2026

October 9, 2026

October 9, 2026